अर्थ : बोलावण्याचे काम दुसर्यांकडून करून घेणे.
उदाहरणे :
शिक्षकाने राजीवला सांगून मला बोलावले.
समानार्थी : बोलवणे, बोलविणे, बोलवून घेणे, बोलावणे
बोलाविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bolaavine samanarthi shabd in Marathi.